Sunday, 23 June 2013

माझा बुद्ध

भारतात जन्मला बुद्धिसह वाढला
सत्याप्रत शोधाया घराबाहेर पडला
तपश्चर्या क्लेशामार्ग त्याने तो पकडला
हाती न लागे काही मार्ग फक्त बदलला
ध्यान-साधना करी बोधिवृक्षाखाली
दुःखाच कारण या शोधाया तो निघाला
गोतम ते बुद्ध हा प्रवास त्याचा संपला
धम्माचा उपदेश जगा त्याने दिधला
भारताचा सुपुत्र तो सुर्याहून तेजस्वी
जगात अजरामर अजरामर जाहला
                    - saturday 23/3/2012
                       12:45 complete